• Contact : +91 0240 2340813
  • Fax : +91 0240 2320949

Mbteea

मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ

मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ हे तांत्रिक अभ्यासक्रमाचे नियमन करणारे स्वयंचलित स्वायत्त मंडळ आहे . मुख्यत: नवीन तांत्रिक अभ्यासक्रम तयार करणे व अनेक संस्थांव्दारे राबविणे आणि मुल्यमापन करणे हे मंडळाचे प्राथमिक कार्य आहे .
उदयोग समुहाला लागणारे तांत्रिक मनुष्यबळ व रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातुन कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी अनेक तांत्रिक , संगणक , यांत्रिकी , व्यवस्थापन , हॉटेल व्यवस्थापन , कृषी , पॅरामेडिकल व इतर रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त होणारे डिप्लोमा प्रमाणपत्र , पदविका अभ्यासक्रम राबवून विदयार्थ्यांच्या जीवनात मुलगामी बदल घडविणारे हे परीक्षा मंडळ स्वयंचलित आहे .
उदयोग समुहाच्या गरजांनुसार पाठयक्रमात लवचिकता आणलेली आहे व महाराष्ट्र शासन अधिनियम ऍक्ट १९५० नोंद ३८९/३२२ कलम नं २२ नुसार मंडळाला स्वयंचलित दर्जा मिळालेला आहे .मंडळ शासनाकडुन कोणतेही अनुदान घेत नाही संपुर्णत: स्वत:च्या पायावर उभे आहे .आर्थिक स्तरावर मंडळ सक्षम झाले आहे .खालीलप्रमाणे मंडळाची संलग्नता आहे .
1) Approved by HRD Delhi.
2) Approved by Public Health Department , Mumbai.
3) Approved by TGOU & ZHNCC Recognised by UGC Ministry of HRD Govt. of India.

Wordpress Theme Design & Developed by Moksha Solutions.