MBTEE, Aurangabad | ISO 9001:2008 Certified
  • Contact : +91 0240 2340813
  • Fax : +91 0240 2320949

Mbteea

Brief Histor of Marathwada Board of Technical Education Examinations

about

Marathwada Board of Technical Education Examinations (MBTEE) was established in the Year 2000 under New Modern Education Society Government Of Maharashtra Reg Under – Act 1950/384/322 section. 22 to provide for the establishment and incorporation of a board for the advancement of technical education and development thereof in the (M.S) and for matters connected therewith. In pursuance of this Act, the Marathwada Board of Technical Education Examination started its journey with 10 Technical institution affiliated to it. Since then, the Marathwada Board has come a long way and during this Academic Session from 2000- 2013 the MBTEE has affiliated 410 institution, in Maharashtra We offered the courses like, Public Health, Sanitary Inspector, Computer, Electronics, Electrical, Mechanics, Education, Beautician, Fisheries, Animal, Civil Fashion, Printing, General, Hotel Management, Management, Agriculture, Paramedical Science, Fire Safety & Environment, and different branches of technical education and general and Learning Centers of MBTEE are providing quality of technical education & professional Technical education & through Distance Learning all over the Maharashtra.

All the time of the Marathwada Board , the students were doing their engineering courses, Computer Courses Management Course Sanitary Inspector Course , Multipurpose Course from the Marathwada Board achieved that height & glory because of which it became success full in winning the faith of the students. At present, after 15 year of its existence, MBTEE is providing education to approximately 20,000 thousand students in the fields of Public Health, Sanitary Inspector, Computer, Electronics, Electrical, Mechanics, Education, Beautician, Fisheries, Animal, Civil Fashion, Printing, General, Hotel Management, Management, Agriculture, Paramedical Science, Fire Safety &. This number included 50 percent students form the Maharashtra state.

We, at Marathwada Board of Technical Education Examination, are propelled by the vision and wisdom of our leaders and are continously striving to discharge our duties for the overall improvement of quality of education and to make sure that the courses we offer remain relevant to our society and use full to our students in the globalized work environment.

Why Technical Education is Important

Technical education, therefore, has a crucial role in speeding up the country’s industrial development. It provides one of the most potent means for development of skilled manpower as required by various sectors in the country’s economy. India possesses Asia’s oldest, largest and most diverse infrastructure for scientific and technical training that has made important contributions to the country’s scientific and industrial development.

Technical education differs widely from an ordinary academic education. The aim of ordinary or liberal education as it is called, is to train the mind and develop the intellect for its own sake. Technical education, on the contrary, aims at teaching to the students some trade or handicraft and giving them training in a particular branch of industry. Technical education has, therefore, a practical, useful end. A literary education may develop the mind, refine the emotions, discipline the heart and nourish the artistic side of man but it suits a particular type of temperament and not the masses. Technical education has a utilitarian motive behind it as its object is to enable us to develop manual or mechanical skill and thus not only earn our own livelihood but also become useful members of society from the economic point of view.

A rough, crude form of technical education has always excited in the past. A carpenter, a blacksmith, an architect, etc. would take apprentices who tried to learn their work by constant observation and practice but with the introduction of machinery into industry and other changes in the life of people, technical education had to be given along more scientific lines. The result is that technical institutions exist in every country of the world and give training to thousands of young men every year. Electrical engineering, mechanical engineering, training in public works, and scores of allied branches of human industry fall within the scope of technical education. A high degree of skill has to be developed by the students. Accuracy, precision, neatness, quickness, manual dexterity, powers of endurance- -these are the qualities that the technical expert must acquire while taking his course of technical education. To a man having no technical knowledge, a modern factory would present a most perplexing sight because of the elaborate, complicated machinery that is employed for the purpose of manufacture of all our requirements. But a skilled and trained worker finds himself perfectly at home in such a factory and understands his duties well as the result of his technical training.

We live in a scientific, industrial age. Technical education is a necessity of our times. Without it, the whole industrial system would come to a standstill. It is, therefore, the very foundation of industrial progress and development. It is the paramount duty of every country to see that a sufficient number of its people undergo the necessary technical training for coping with the essential work that awaits them in the factories. A purely literary education should be reserved for the minority who have a natural aptitude for it and who show some promise in that direction. But in an era of science and industry, the majority of people should be given technical training. We no longer think it undignified to do manual labor. Technical education has given to manual labor a high status in the present-day world.

मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ

मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ हे तांत्रिक अभ्यासक्रमाचे नियमन करणारे स्वयंचलित स्वायत्त मंडळ आहे . मुख्यत: नवीन तांत्रिक अभ्यासक्रम तयार करणे व अनेक संस्थांव्दारे राबविणे आणि मुल्यमापन करणे हे मंडळाचे प्राथमिक कार्य आहे .

 

उदयोग समुहाला लागणारे तांत्रिक मनुष्यबळ व रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातुन कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी अनेक तांत्रिक , संगणक , यांत्रिकी , व्यवस्थापन , हॉटेल व्यवस्थापन , कृषी , पॅरामेडिकल व इतर रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त होणारे डिप्लोमा प्रमाणपत्र , पदविका अभ्यासक्रम राबवून विदयार्थ्यांच्या जीवनात मुलगामी बदल घडविणारे हे परीक्षा मंडळ स्वयंचलित आहे .

 

उदयोग समुहाच्या गरजांनुसार पाठयक्रमात लवचिकता आणलेली आहे व महाराष्ट्र शासन अधिनियम ऍक्ट १९५० नोंद ३८४/३२२ कलम नं २२ नुसार मंडळाला स्वयंचलित दर्जा मिळालेला आहे .मंडळ शासनाकडुन कोणतेही अनुदान घेत नाही संपुर्णत: स्वत:च्या पायावर उभे आहे .आर्थिक स्तरावर मंडळ सक्षम झाले आहे .खालीलप्रमाणे मंडळाची संलग्नता आहे .

 

1) Approved by HRD Delhi.
2) Approved by Public Health Department, Mumbai.

 

मंडळाच्या व्यवस्थापन कमिटीच्या नियोजन पध्दतीमुळे व मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची साथ देखील आहे .अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक् तींचा जास्तीत जास्त प्रमाणात अंतर्भाव केला गेला आहे .या तज्ञ व अनुभवी व्यक्-तींच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल सुरु आहे .

 

परीक्षा मंडळाचा उद्देश
मंडळाने सुशिक्षित पदवीधर , शैक्षणिक पात्रता कमी असलेले , अर्धशिक्षित या सर्वांना शिक्षणासोबत व्यावसायिक अभ्यासक्रमास इच्छुक अशा युवती व युवकांसाठी हे अभ्यासक्रम काढलेले आहे.
कुशल , अकुशल , गरीब व होतकरु विदयार्थ्यांना छोटे उदयोग उभारणे , स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे , त्याचबरोबर स्वयंरोजगाराच्या संधीला वाव देणे , रोजगार व स्वयंरोजगार करण्यासाठी व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माण करणे व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणे , गरजु व परीत्यक्ता विधवा , अपंग यांना आपल्या पायावर उभे राहण्यास प्रवृत्त करणे , रोजगाराबद्दल माहिती पुरविणे , स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करणे , स्वंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणे , नवनवीन क्षेत्रांबद्दल माहिती पुरविणे , ठाामीण भागातील विदयार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमाची माहिती देणे व रोजगार , स्वयंरोजगारास प्रवृत्त करणे व स्थायाी स्वरुपात त्यांचे भविष्य घडविता येईल यासाठी प्रयत्न करणे .

 

परीक्षा मंडळाचे कार्य
१. इच्छुक संस्था व प्रोप्रायटर बेसवरती मंडळाने ठरविलेले अभ्यासक्रमास मान्यता देणे.
२. परीक्षा मंडळाने ठरविलेल्या अभ्यासक्रमाची परीक्षा घेणे .
३. अभ्यासक्रमास लागणारी पुस्तके / नोट्स ठरविणे , उपकरणे व साहित्य यांची यादी तयार करणे .
४. अभ्यासक्रमास शिकविण्यासाठी शिक्षकांची किमान अर्हता व अनुभव ठरविणे.
५. पाठयक्रम तयार करणे , त्यात सुधारणा करणे , कार्यवाही करणे .
६. परीक्षा घेण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करणे .
७. परीक्षा निकाल जाहीर करुन यशस्वी विदयार्थ्यांना परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र प्रदान करणे .

 

फरीक्षा मंडळाचा हेतु
उत्कृष्ट तांत्रिक अभ्यासक्रम निर्मिती करुन विविध कर्तबगारी कार्यकारी संस्थेतुन रोजगारीत व स्वयंरोजगारीत विदयार्थी घडविणे यासाठी मंडळाने संपुर्ण भारतात महानगरपालिका , विकसित शहरे , तालुके , नगरपालिका , छोटी गावे , ठाामपंचायत अशी रचना करुन विविध संस्थाचालक , प्रोप्रायटर , संचालक इच्छुक व्यक्तींना या परिक्षा मंडळाचे अभ्यासक्रम चालविता यावेत याकरिता ० शुन्य पॉलीसीच्या आधारावर मान्यता , संलग्नता देण्यात येते .

 

अभ्यासक्रमाची रचना खालीलप्रमाणे

अभ्यासक्रम कालावधी
1 प्रमाणपत्र अभ्यासक्रम ६ महिने
2 डिप्लोमा इंजिनिअरिंग १ वर्ष
3 डिप्लोमा इंजिनिअरिंग २ वर्ष
4 मॅनेजमेन्ट अभ्यासक्रम १.२ वर्ष
5 हॉटेल मॅनेजमेन्ट १.२ वर्ष
6 पॅरामेडिकल अभ्यासक्रम १.२ वर्ष
7 जनरल अभ्यासक्रम १.२ वर्ष

 

सलग्नतेसाठी ० शुन्य पॉलीसीच्या आधारावर संस्था चालकाकडुन मान्यता शुल्क , नुतनीकरण शुल्क , परीक्षा शुल्क , अभ्यासक्रम , नोट्स शुल्क इ.दिलेल्या चार्टनुसार किंवा अभ्यासक्रमानुसार घेण्यात येते .प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण शुल्क संस्था चालक स्वत: ठरवु शकतात .त्यामध्ये परीक्षा मंडळाचा काहीही शेयर्स किंवा हस्तक्षेप राहणार नाही .मंडळाचे फक्त अभ्यासक्रमावर नियंत्रण राहील .

 

तांत्रिक शिक्षणाची गरज
परीक्षा मंडळाच्या दृष्टीकोनातुन असे दिसुन येते की , सध्या गरज आहे ती तांत्रिक प्रशिक्षणाची , शालेय शिक्षण कितीही घेतले तरी , रोजगाराबाबत प्रश्‍न आहे ? त्यासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन किंवा जागृतीची अत्यंत गरज आहे .कारण वेळेवर किंवा वेळेच्या आत जर तांत्रिक शिक्षणाचा मार्ग मिळाला नाही , किंवा त्यांनी प्राप्त केला नाही तर सुशिक्षित , स्वयंशिक्षित एज्युकेटेड युवकामध्ये डिपरेशन मानसिकतेचे प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत राहील असे ँाप्न्ग्द दर्ंि श्हुासहू ेम्गहम र् पल्स्ह ोदल्मे यांच्या माहितीनुसार वाटते .

 

सुशिक्षित बेरोजगार विदयार्थ्यांना केंद्रबिंदु मानुन राबविण्यात येणारे मंडळाचे उपक्रम
१. अभ्यासक्रम नियोजन:
औदयोगिक क्षेत्रातील व शिक्षण तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उदयोगधंदयाच्या काळानुरुप बदलत्या गरजा , जॉब ऍनालिसिस शैक्षणिक सल्लागाराच्या मदतीने शास्त्रोक् त पध्दतीने कार्यशाळा घेऊन अभ्यासक्रमांना अंतिम स्वरुप दिले जाते .तांत्रिक अभ्यासक्रम तयार करतांना प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो .आजच्या परिस्थितीनुसार अभ्यासक्रमात बदल करुन नवनवीन अभ्यासक्रमाची माहिती घेऊन दर्जेदार अभ्यासक्रम उदयोगधंदयांच्या गरजांनुसार रोजगार निर्मितीला पोषक अनेक नवीन अभ्यासक्रम दरवर्षी तयार केले जातात , व संलग्न संस्था व मंडळांना कळविण्यात येते याबाबत सर्व माहिती वेबसाईटव्दारेही घेता येते.

 

२. प्रश्‍नपेढया व सिलॅबस :-
१) अनेक विषयाच्या दर्जेदार व अचुक प्रश्‍नपत्रिकांच्या प्रश्‍नपेढया तयार केलेल्या आहेत.
२) प्रत्येक अभ्यासक्रमाचे नियोजन करुन सिलॅबस तयार केला जातो .

३) भाषा :- प्रशिक्षण व परीक्षेसाठी इंठाजी , मराठी , हिंदी , उर्दु , गुजराती , तमीळ , पुजाबी , कन्नडी या भाषांची सुविधा दिली जाते .

४) शिष्यवृत्ती :- परीक्षा मंडळातर्फे प्रत्येक वर्षी विविध संस्थेतुन विविध अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विदयार्थ्यास शिष्यवृत्ती देण्यात येते .अशा पध्दतीने १०० हुन अधिक विदयार्थ्यांना मंडळाकडुन शिष्यवृत्ती देण्यात आली .

५) श्ँऊर्ंिर्ंिर्ंि चे प्लेसमेंट विभाग : पलेसमेन्ट विभागाच्या अधिकारी वर्गाकडे मान्यता प्राप्त अनेक संस्थातुन पास झालेल्या प्रशिक्षणार्थींची नोंद केली जाते .आजपर्यन्त अनेक संस्थातुन २२७७० प्रशिक्षणार्थींची नोंद केलेली आहे .त्यापैकी १६७३० प्रशिक्षणार्थी भुमी अभिलेख , शासकीय प्रेस , महानगरपालिका , नगरपालिका , जिल्हा परिषद , औदयोगिक क्षेत्रात , विदेशात पंचतारांकित हॉटेल्स , हॉस्पिटल्स, इलेक्ट्रॉनिक्स ,इंडस्ट्री , हार्डवेअर , लॅबोरेटरी , वर्कशॉप , विदयापीठ , शाळा , फॅशन , डिझायनर्स सप्लायर , खाजगी संस्था , ऑइस फॅक्टरी इ.सरकारी व निमसरकारी ठिकाणी प्लेसमेंटव्दारे पाठविण्यात आलेली आहे .श्ँऊर्ंिर्ंि कडुन ही पण सुविधा करण्यात आलेली आहे .मान्यताप्राप्त संस्थेकडुन अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना खालील फॉर्म भरुन रजिस्ट्रेशन करता येते.

 

 

 

Contact us

Behind Shahaganj Water Tank, Shahaganj, Aurangabad. 431001 Telephone No : (0240) 2340813 Fax No : (0240) 2320949 Email : info@mbteea.org, mbteea@yahoo.com, mbteea@gmail.com
Wordpress Theme Design & Developed by Moksha Solutions.